आमची दृष्टी

महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशनची स्थापना नव्या पिढीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे जतन, प्रसार व प्रचार करणे आणि आजच्या आधुनिक काळातील युवा आणि मुलांमध्ये जागरूकता, आवड निर्माण करणे या संकल्पनेने झाली आहे.