महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशन 

आयोजित

महाराष्ट्र संगीत ऑलिम्पियाड परीक्षा

राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन. सर्वोत्कृष्ट शालेय निकाल प्रमाणपत्र तसेच सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी साठी शाळा प्रशंसा प्रमाणपत्र मिळालेल्या शाळांचे अभिनंदन.